Sunday, 2 December 2012

Fraidala Kalalele Sankraman | Vinda karandikar | Marathi Kavita
हल्ली हल्ली फुलू लागल्याशेजारील सान्यांच्या पोरीउन्निस वर्षांच्या अभयेलायेऊ लागली मधेच घेरीसतरा वर्षांची सुलभाहीहुळहुळणारे नेसे पातळमधेच होई खिन्न जराशीमधेच अन ओठांची चळवळपंधरा वर्षांची प्रतिमापणबुझते पाहून पहिला जंपरतिला न कळते काय हवे तेतरी पाहते ती खालीवरहल्ली...
Wednesday, 28 November 2012

Sadguruvachoni | Sapadel Soya | Vinda karandikar | Marathi Kavita
करितो आदरे । सद्गुरुस्तवनज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटनधन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरीथोर धन्वंतरी । मृत्युंजय.धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विनज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.धन्य...
Thursday, 16 February 2012

मला टोचते मातीचे यश
श्रावणातले ऊन रेशमीआकाशाला बांधून ठेवीघट्ट धरेशीसह्याद्रीच्या गळ्यात पडतीश्रावणतल्या सरी सराईतओलेत्यानेआणि ओणव्या माळालाहीहंबरणारा अवखळ वाराढुशी मारतो भलत्या जागीअडचणीतल्या पाऊलवाटाअंग चोरुनी हळूच पळतीमाझ्या जवळूनमजला टाळून- ब्रम्ह जाहले धरणीला वशअशा प्रसंगीआत कुठेसेमला टोचते मातीचे यश __विंदा करंदीकर...