001-234-567-8910

5th Avenue Madson, NY758, USA

Get Update on our recent Gadgets & Tabs

Showing posts with label Rain Poems. Show all posts
Showing posts with label Rain Poems. Show all posts

Wednesday, 3 August 2016

Barach Kahi | Spruha Joshi | Marathi Kavita Sangrah

Barach Kahi | बरंच काही | Spruha Joshi KavitaBarach Kahi | Spruha Joshi Kavita | Marathi Kavita Sangrahबरंच काही,आपण मागायच्याही आधीपाऊस देऊन जातो..सांडून जातो धुवांधारआसुसलेलं, थबकलेलंबरंच काही.मोकळं मोकळं करून जातो..पाऊस सांगत नाहीत्याच्या मनातलं यायच्या...

Thursday, 9 June 2016

Ye re yere pausa | Poems for kids | Marathi Kavita

Ye re yere pausa | Poems for kidsयेरे येरे पावसातुला देतो पैसापैसा झाला खोटापाऊस आला मोठाये ग ये ग सरीमाझे मडके भरीसर आली धाउनमडके गेले वाहुन!_ बालगीतेYe re ye re pausa,tula deto paisapaisa zhala...

Thursday, 14 April 2016

Katarweli basalo hoto | Guru Thakur | Marathi Kavita

कातरवेळी बसलो होतोआठवणींचा पिंजत कापूसतशात पाऊस …ठुसठुसणारे घाव पुराणेवीस्कटलेले डाव पुराणेअन पुराणे काही उखाणेसुटता झालो उगाच भावुकतशात पाऊस…त्यात कुठुनसा आला वाराकापुस घरभर झाला सारापसार्‍यात त्या हरवुन गेलोकधी अन कसा कुणास ठावुकतशात पाऊस..._ गुरु ठाकूरKatarweli baslo...

Wednesday, 11 November 2015

ती गेली तेव्हा (Ti Geli Tevha by Grace)

ती गेली तेव्हा रिमझिमपाऊस निनादत होतामेघांत अडकली किरणेहा सूर्य सोडवित होताती आई होती म्हणुनीघनव्याकुळ मीही रडलोत्यावेळी वारा सावधपाचोळा उडवित होताअंगणात गमले मजलासंपले बालपण माझेखिडकीवर धुरकट तेव्हाकंदील एकटा होता_ ग्रेस...

Thursday, 15 October 2015

Shravanmasi Harsh Manasi | Tryambak Bapuji Thombre [Balkavi] | Rain Poem | Marathi Song Lyrics

Shravanmasi Harsh Manasi | Tryambak Bapuji ThombreShravanmasi Harsh Manasi | Rain Poem in Marathiश्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडेवरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरि विणलासेमंगल तोरण काय बांधले...

Monday, 12 October 2015

Paus Kadhicha Padato | पाऊस कधीचा पडतो | Grace | Marathi Kavita

Paus Kadhicha Padato | Marathi Kavita SangrahPaus Kadhicha Padato | Marathi poems on Rainपाऊस कधीचा पडतोझाडांची हलती पाने,हलकेच जाग मज आलीदु:खाच्या मंद सुरानेडोळ्यांत उतरते पाणीपाण्यावर डोळे फिरती,रक्ताचा उडला पाराया नितळ उतरणीवरतीपेटून कशी उजळेनाही शुभ्र...

Saturday, 10 October 2015

Dahali Marathi Kavita | Grace | Marathi Kavita Sangrah

Dahali Marathi kavita By Grace | Marathi Poems on Rain किरमिजी वळणाचा धुंद पाऊस येतोनिळसर कनकांचे दीप हातात देतोहृदय सजविणारा मित्र नाही उशाशीघरभर घन झाले आत ये ना जराशीनितळ मधुर माझे भास सारे कशाने?सहज...

Thursday, 8 October 2015

Tujhya Majhya Save Kadhi | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Tujhya Majhya Save Kadhi | Sandeep Khare kavita | Marathi Kavita Sangrah तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही,तुला बोलावता पोचायचा पाऊसहीपडे ना पापणी पाहून ओलेती तुला,कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसहीतुला मी थांब म्हणताना तुला...

Friday, 28 December 2012

Deva hyahi deshat paus pad | D P Chitre

देवा, ह्याही देशात पाऊस पाड जिथे पाण्याला येतो खुनाचा वासजिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा तागदेवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैतागदेवा, ह्याही देशात पाऊस पाडजिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतातजिथे बळी जाणारे...

Friday, 27 April 2012

Dole Bharun Ale Majhe | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita

Mangesh Padgaonkar(Born: 10 March 1929, Died: 30 December 2015)पाऊस कोसळे हा अंधारले दिसेडोळे भरून आले माझे असे कसे?गेल्या बुडून वाटा गेली बुडून रानेझाले उदास गाणे माझे असे कसे?या पावलांस लाटा ओढून खोल नेतीहे प्राण...

Thursday, 16 February 2012

मला टोचते मातीचे यश

श्रावणातले ऊन रेशमीआकाशाला बांधून ठेवीघट्ट धरेशीसह्याद्रीच्या गळ्यात पडतीश्रावणतल्या सरी सराईतओलेत्यानेआणि ओणव्या माळालाहीहंबरणारा अवखळ वाराढुशी मारतो भलत्या जागीअडचणीतल्या पाऊलवाटाअंग चोरुनी हळूच पळतीमाझ्या जवळूनमजला टाळून- ब्रम्ह जाहले धरणीला वशअशा प्रसंगीआत कुठेसेमला टोचते मातीचे यश __विंदा करंदीकर...

Wednesday, 31 August 2011

Sang Sang Bholanath | Poems for Kids | Marathi Kavita

Sang Sang Bholanath | Poems for kidsसांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?शाळेभोवती तळे साचून,सुटटी मिळेल काय?भोलानाथ दुपारी आई झोपेल काय?लाडू हळूच घेताना आवाज होईल काय?भोलानाथ... भोलानाथ...भोलानाथ, भोलानाथ.. खरं सांग एकदाआठवडयातन रविवार, येतील का रे तीनदा?भोलानाथ......

Sunday, 7 August 2011

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावणआल्या पावसाच्या सरी;किती चातकचोचीनेप्यावा वर्षा‌ऋतू तरी!काळ्या ढेकळांच्या गेलागंध भरून कळ्यांत;काळ्या डांबरी रस्त्याचाझाला निर्मळ निवांत.चाळीचाळीतून चिंबओंली चिरगुटें झाली;ओल्या कौलारकौलारींमेघ हुंगतात लाली.ओल्या पानांतल्या रेषावाचतात ओले पक्षी;आणि पोपटी रंगाचीरान दाखवितें नक्षी.ओशाळला येथे यम,वीज ओशाळली थोडी,धावणाऱ्या क्षणालाहीआली...

Hey, we've just launched a new custom color Blogger template. You'll like it - https://t.co/quGl87I2PZ
Join Our Newsletter