Wednesday, 8 June 2016
Kunachya Khandyawar Kunache Oze | Arati Prabhu | Samana [1974] | Movie Lyrics
Samana [1974] | Marathi Movie Lyricsकुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे | Kunachya Khandyawar Kunache Ozeचित्रपट : सामनाकुणाच्या खांदयावर कुणाचे ओझेकशासाठी उतरावे तंबू ठोकूनकोण मेले कोणासाठी रक्त ओकूनजगतात येथे कुणी मनात कुजूनतरी कसे फुलतात गुलाब हे सारेदीप...
Tuesday, 3 May 2016
Lava Lava Kari Pata | Arati Prabhu [Chintamani Khanolkar] | Nivadung | Marathi Kavita | Movie Lyrics
Lav Lav Kari Pata | Nivdung | Marathi Song Lyricsलवलव करी पात | Lava Lava Kari Pataचित्रपट : निवडुंग | Movie: Nivadungलवलव करी पात,डोळं नाही थार्यालाएकटक पहावं कसं,लुकलूक तार्यालाचवचव गेली सारी,जोर नाही वार्यालासुटं सूटं झालं मन,धरु कसं...
Monday, 4 April 2016

Samaichya Shubhra Kalya | Arati Prabhu [Chintamani Khanolkar] | Marathi Kavita | Movie Lyrics
समईच्या शुभ्र कळ्या | Samaichya Shubhra Kalyaसमईच्या शुभ्र कळ्या,उमलवून लवतेकेसातच फुललेलीजाई पायाशी पडते भिवयांच्या फडफडी,दिठीच्याही मागेपुढेमागेमागे राहिलेलेमाझे माहेर बापुडे साचणार्या आसवांनापेंग येते चांदणीचीआजकाल झाले आहेविसराळू मुलखाची थोडी फुले माळू नये,डोळा पाणी लावू नयेपदराच्या किनारीलाशिवू...
Friday, 20 November 2015

Ti yete anik jaate | Arati Prabhu [Chintamani Khanolkar] | Marathi Kavita | Movie Lyrics
ती येते आणिक जाते | Ti yete anik jaateAarati Prabhuती येते आणिक जातेयेताना कधी कळ्या आणितेअन जाताना फुले मागतेयेणे-जाणे, देणे-घेणेअसते गाणे जे न कधी ती म्हणतेयेताना कधी अशी लाजतेतर जाताना ती लाजवितेकळते काही उगीच तीहिनकळत...
Tuesday, 31 December 2013

Ye Re Ghana | Arati Prabhu [Chintamani Khanolkar] | Marathi Kavita | Movie Lyrics
ये रे घना | Ye Re Ghanaये रे घना, ये रे घनान्हाऊ घाल माझ्या मना फुले माझी अळुमाळू,वारा बघे चुरगळूनको नको म्हणताना,गंध गेला रानावना टाकुनिया घरदार नाचणार, नाचणारनको नको म्हणताना,मनमोर भर राना नको नको किती म्हणू,वाजणार...
Friday, 13 July 2012

Saprem Dya Niropa | Arati Prabhu [Chintamani Khanolkar] | Marathi Kavita
सप्रेम द्या निरोप | Saprem Dya Niropaतो एक वृद्ध माळी गेला पिकून आहेनिद्रीस्त शांतकाय आता पडून आहेगुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनीहा वेल मोगय्राचा पानी मिटून आहेअंगावरी कळ्यांची पसरून शाल गेलासारा गुलाब आता रोखून श्वास...