Wednesday, 10 August 2016
Tya mantarlelya raani | Spruha Joshi | Marathi Kavita Sangrah
Tya mantarlelya raani | Spruha JoshiTya mantarlelya raani | Spruha Joshi Marathi Kavitaत्या मंतरलेल्या रानीमन हळवे वेड स्वरांचेकळ सोसत आज मुक्यानेझेलते दु:ख जन्माचेसावल्यान् मागुनी वाटापळ्तात रोधुनी श्वासफरफटते नशीब अवघेतरीही सम्पेना आसफुलण्याआधीच कितीदाकोमेजुन मोहोर जाई,अंताचे...
Wednesday, 3 August 2016
Barach Kahi | Spruha Joshi | Marathi Kavita Sangrah
Barach Kahi | बरंच काही | Spruha Joshi KavitaBarach Kahi | Spruha Joshi Kavita | Marathi Kavita Sangrahबरंच काही,आपण मागायच्याही आधीपाऊस देऊन जातो..सांडून जातो धुवांधारआसुसलेलं, थबकलेलंबरंच काही.मोकळं मोकळं करून जातो..पाऊस सांगत नाहीत्याच्या मनातलं यायच्या...
Monday, 16 May 2016
Kiti Sangaychay Mala Lyrics | Double Seat | Spruha Joshi | Marathi Song Lyrics
Kiti Sangaychay Mala | Double Seat | Marathi Song LyricsKiti sangayche mala lyrics | Double seat marathi movie songs | Kiti sangayche mala marathi song video | Spruha Joshi Lyrics किती सांगायचय मला किती...
Sunday, 1 May 2016
Mi Swapna Pahate Nave | Paisa Paisa | Marathi Song Lyrics
Paisa Paisa | Marathi Song Lyricsमी स्वप्न पाहते नवेमागते पुन्हा तुझ्या कडेजुनीच प्रीत आपलीफिरून साजणा...मन वेडे दाही दिशास गाऊ देअशीच गात राहू देनव्याने हा पुन्हा पुन्हाभास जो तुझा...जे फुलले स्वप्न तू असेतू हृदयाचा श्वास...
Wednesday, 14 October 2015

अजून वाट पाहते (Ajun Vaat Pahate by Spruha Joshi)
उगाच शब्द सांडणे, नकोच खेळ मांडणेनकोच व्यर्थ हे आता स्वतः स्वतःत भांडणे..नकोच कालचा पुन्हा अबोध कोवळा गुन्हानकोच वादळाकडे जुनेच वेड मागणे..नकोच वाट पाहणे, तसाच जा निवांत तू ,उगाच हे पुन्हा नको जिवास घोर लागणे.का...
Tuesday, 8 September 2015

अस्वस्थ (Aswasth)
माझ्यातुन मी मला वजा केले अन्करताना ते कळलेही नाहीजोडायाचे काही होते मजला पणतुटताना मी तुटलेही नाही..बाजार भरे तेथे केवळ अश्रूंचाविकताना हे कळलेही नाहीदिशाच होती कुठे पावलांना याप्रवासात ते सुचलेही नाही..जगत राहिले अशीच सवयीने मीजाणवले...