001-234-567-8910

5th Avenue Madson, NY758, USA

Get Update on our recent Gadgets & Tabs

Showing posts with label विंदा करंदीकर. Show all posts
Showing posts with label विंदा करंदीकर. Show all posts

Sunday, 2 December 2012

Fraidala Kalalele Sankraman | Vinda karandikar | Marathi Kavita

हल्ली हल्ली फुलू लागल्याशेजारील सान्यांच्या पोरीउन्निस वर्षांच्या अभयेलायेऊ लागली मधेच घेरीसतरा वर्षांची सुलभाहीहुळहुळणारे नेसे पातळमधेच होई खिन्न जराशीमधेच अन ओठांची चळवळपंधरा वर्षांची प्रतिमापणबुझते पाहून पहिला जंपरतिला न कळते काय हवे तेतरी पाहते ती खालीवरहल्ली...

Wednesday, 28 November 2012

Sadguruvachoni | Sapadel Soya | Vinda karandikar | Marathi Kavita

करितो आदरे । सद्गुरुस्तवनज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटनधन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरीथोर धन्वंतरी । मृत्युंजय.धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विनज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.धन्य...

Saturday, 15 September 2012

सोपेच असतात तुझे केस

सोपेच असतात तुझे केससोपीच असते लकेर डोळ्यांचीसोप्याच असतात तुझ्या गाठीकठीण असते तर्‍हा चोळ्यांचीसोपेच असते मानेचे वळणसोपीच उतरण निमुळत्या पाठीचीसोपेच असते तुझे पाऊलकठिण असते वाट दाटीचीसोपाच असतो राग, अनुरागसोपीच असते तुझी कळसोप्या सोपस मांड्यामध्येदहा हत्तींचे...

Friday, 3 August 2012

डोळ्यांतल्या डोहामध्ये

डोळ्यांतल्या डोहामध्येखोल खोल नको जाऊ;मनांतल्या सावल्यांनानको नको, सखे, पाहू;जाणीवेच्या गाभा-यातजाऊ नको एकटीने ;गेलेल्यांना साधले काव्यथेवीण मागे येणे ?व्यथेच्या या पेल्यांतूनसत्याचे जे घेती घोट,पूस त्यांना कसा कांपेपिता पिता धीट ओठ !__विंदा करंदीकर...

Tuesday, 26 June 2012

विंदांना श्रद्धांजली - कणिका उत्क्रांती

उत्क्रांतीमाकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले; माणूस झाला, परदु:खाने रडला प्राणी देव प्रकटला त्याच ठिकाणी [संदर्भ: दै. लोकमत] __विंदा करंदीकर[ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर  यांची एक कणिका  सादर करत आहे. कणिका  म्हणजे...

Sunday, 20 May 2012

तीर्थाटण

तीर्थाटण मी करीत पोचलोनकळत शेवट तव दारी;अन तुझिया देहात गवसलीसखये मजला तीर्थे सारीअधरावरती तव वृंदावनप्रयाग सापडले नेत्री;भालावरती ते मानसरोवर,मानेवरती गंगोत्रीगया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरतीमिळे द्वारका कमरेपाशीअन काशी अवतीभवतीमोक्षाचीही नुरली इच्छानको कृपा याहून दुसरीतीर्थाटण...

Hey, we've just launched a new custom color Blogger template. You'll like it - https://t.co/quGl87I2PZ
Join Our Newsletter