Wednesday, 2 September 2015

Bhatukalichya Khela Madhali Raja | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Mangesh Padgaonkar(Born: 10 March 1929, Died: 30 December 2015)भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणीअर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥राजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषामाझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा”का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले...
Wednesday, 15 July 2015

Aakherache Yetil Mazya | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Aakherache Yetil Mazya | अखेरचे येतील माझ्याLyrics: Mangesh Padgaonkarअखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठीलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीतीइथे सुरु होण्याआधी, संपते कहाणीसाक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणीजखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गातीसवर्...
Saturday, 10 November 2012

Mi Tila Vicharal | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Mangesh Padgaonkar(Born: 10 March 1929, Died: 30 December 2015)मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........तुमचं लग्न ठरवुन झालं?कोवळेपण...
Saturday, 11 August 2012

Mi Anandyatri | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Mangesh Padgaonkar(Born: 10 March 1929, Died: 30 December 2015)अफाट आकाशहिरवी धरतीपुनवेची रातसागर-भरतीपाचूंची लकेरकुरणाच्या ओठीप्रकाशाचा गर्भजलवंती-पोटीअखंड नूतन मला ही धरित्रीआनंदयात्री मी आनंदयात्रीमेघांच्या उत्सवींजाहलों उन्मनदवांत तीर्थांचेघेतलें दर्शनदूर क्षितिजाचीनिळी भुलावणपाशांविण मलाठेवी खिळवूनअक्षयवीणाच घुमे माझ्या गात्रीआनंदयात्री मी आनंदयात्रीहलके...
Friday, 27 April 2012

Dole Bharun Ale Majhe | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Mangesh Padgaonkar(Born: 10 March 1929, Died: 30 December 2015)पाऊस कोसळे हा अंधारले दिसेडोळे भरून आले माझे असे कसे?गेल्या बुडून वाटा गेली बुडून रानेझाले उदास गाणे माझे असे कसे?या पावलांस लाटा ओढून खोल नेतीहे प्राण...
Monday, 27 February 2012

Sanga Kasa Jagayach | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita
Mangesh Padgaonkar(Born: 10 March 1929, Died: 30 December 2015)सांगा कस जगायचं?कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणततुम्हीचं ठरवा!डोळे भरुन तुमची आठवणकोणीतरी काढतंच ना?ऊन ऊन दोन घासतुम्च्यासाठी वाढतंच ना?शाप देत बसायचं की दुवा देत हसायचंतुम्हीचं ठरवा!कळ्याकुट्ट कळोखातजेव्हा...