Monday, 3 December 2012

Bhangu de kathinya maze | B S Mardhekar | Marathi Poet | Marathi Kavita
B S Mardhekar(Born: 1 December 1909, Died: 20 March 1956)भंगु दे काठिन्य माझेभंगु दे काठिन्य माझेआम्ल जाउ दे मनीचेयेऊ दे वाणीत माझ्यासूर तुझ्या आवडीचेधैर्य दे अन नम्रता देपाहण्या जे जे पहाणेवाकू दे बुध्दीस माझ्यातप्त...
Tuesday, 20 March 2012

Shishiragam | B S Mardhekar | Marathi Poet | Marathi Kavita
B S Mardhekar(Born: 1 December 1909, Died: 20 March 1956)शिशिरागमशिशिरर्तुच्या पुनरागमेएकेक पान गळावया,का लागता मज येतसेन कळे उगाच रडावयापानांत जी निजली इथेइवली सुकोमल पाखरे,जातील सांग आता कुठे?निष्पर्ण झाडिंत कांपरे!फुलली असेल तुझ्या परीबागेतली बकुलावली,वाळूत निर्झर-बासरीकिति गोड...
Monday, 13 February 2012

Ganpat Vaani | B S Mardhekar | Marathi Poet | Marathi Kavita
B S Mardhekar(Born: 1 December 1909, Died: 20 March 1956)गणपत वाणीगणपत वाणी बिडी पितानाचावायाचा नुसतीच काडी,म्हणायचा अन मनाशीच कीया जागेवर बांधिन माडीमिचकावुनि मग उजवा डोळाआणि उडवुनी डावी भिवयी,भिरकावुनि ती तशीच ध्यायचालकेर बेचव जैसा गवयीगि~हाईकाची...
Friday, 27 January 2012

पोरसवदा होतीस
पोरसवदा होतीस काल-परवापावेतोहोता पायातही वाराकाल-परवापावेतो.आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळीपडे कुशीतून पायीछोट्या जीवाची साखळी.पोरसवदा होतीस काल-परवापावेतोथांब उद्याचे माऊलीतीर्थ पायांचे घेतो.__बा.सी.मर्ढेकर...
Wednesday, 28 December 2011

झोपली गं खुळी बाळे
झोपली गं खुळी बाळेझोप अंगाईला आलीजड झाली शांततेचीपापणी ह्या रित्या वेळीचैत्र बघतो वाकूननिळ्या नभांतून खालीआणि वाऱयाच्या धमन्याधुकल्या गं अंतराळीशब्द अर्थाआधी यावाहे तो ईश्वराचे देणेंपेंगणाऱ्या प्रयासालाउभ्या संसाराचे लेणेचैत्र चालला चाटूनवेड्या सपाट पृथ्वीलाआणि कोठेतरी दूरखुजा तारा...
Saturday, 12 November 2011

सकाळी उठोनी
सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,तशीच गाठावी| विज-गाड़ी||दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;दुपारी भोजन| हेची सार्थ ||संध्याकाळ होता | भूक लागे तरी,पोराबाळांवरी | ओकू नये||निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,होणार वाटोळे| होईल ते||कुण्याच्या पायाचा | काही...