Wednesday, 30 December 2015

Vakalya disha phulun | Grace | Manikrao Sitaram Godghate | Marathi Kavita
Grace - Manikrao Sitaram Godghate(Born: 10 May 1937, Died: 26 March 2012)वाकल्या दिशा फुलूनवाकल्या दिशा फुलून स्निग्ध रंग सावळा,या फुलांत या सुरांत चंद्र घालतो गळापावले अशी सलील नादती कुठून नाद,मी क्षितिज वाहतो तरी जुळे...
Friday, 13 November 2015

त्या व्याकुळ संध्यासमयी (Tya wyakul sandhya samayi by Grace)
त्या व्याकुळ संध्यासमयीशब्दांचा जीव वितळतो,डोळ्यांत कुणाच्या क्षितिजेमी अपुले हात उजळतोतू आठवणींतुन माझ्याकधी रंगीत वाट पसरशी,अंधार-व्रताची समईकधी असते माझ्यापाशीपदराला बांधुन स्वप्नेतू एकट संध्यासमयी,तुकयाच्या हातांमधलामी अभंग उचलुन घेईतू मला कुशीला घ्यावेअंधार हळू ढवळावा,संन्यस्त सुखाच्या काठीवळिवाचा पाऊस...
Wednesday, 11 November 2015

ती गेली तेव्हा (Ti Geli Tevha by Grace)
ती गेली तेव्हा रिमझिमपाऊस निनादत होतामेघांत अडकली किरणेहा सूर्य सोडवित होताती आई होती म्हणुनीघनव्याकुळ मीही रडलोत्यावेळी वारा सावधपाचोळा उडवित होताअंगणात गमले मजलासंपले बालपण माझेखिडकीवर धुरकट तेव्हाकंदील एकटा होता_ ग्रेस...
Saturday, 31 October 2015

भय इथले संपत नाही (Bhay Ithale Sampat Nahi by Grace)
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येतेमी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीतेते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया,झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवायातो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला,सीतेच्या वनवासातील जणु अंगी...
Monday, 26 October 2015

तुला पाहिले मी (Tula pahile mi by Grace)
तुला पाहिले मी नदीच्या किनारीतुझे केस पाठीवरी मोकळे,इथे दाट छायांतुनी रंग गळतातया वृक्षमाळेतले सावळे!तुझी पावले गे धुक्याच्या महालातना वाजली ना कधी नादली,निळागर्द भासे नभाचा किनारान माझी मला अन् तुला सावलीमनावेगळी लाट व्यापे मनालाजसा डोंगरी...
Saturday, 17 October 2015

घर थकलेले संन्यासी (Ghar thaklele sanyasi by Grace)
घर थकलेले संन्यासीहळूहळू भिंतही खचतेआईच्या डोळ्यांमधलेनक्षत्र मला आठवतेती नव्हती संध्या मधुरारखरखते ऊनच होतेढग ओढून संध्येवाणीआभाळ घसरले होतेपक्षांची घरटी होतीते झाड तोडले कोणीएकेक ओंजळीमागेअसतेच झर्याचे पाणीमी भिऊन अंधारालाअडगळीत लपुनी जाईये हलकेहलके मागेत्या दरीतली वनराई_ ग्रेस...