001-234-567-8910

5th Avenue Madson, NY758, USA

Get Update on our recent Gadgets & Tabs

Showing posts with label इंदिरा संत. Show all posts
Showing posts with label इंदिरा संत. Show all posts

Sunday, 1 November 2015

Unch Unch Majha Jhoka | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant(Born: 4 January 1914, Died: 2000)उंच उंच माझा झोकाउंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशालाझोका चढता-उतरता झाला पदर वारा वाराझोक्याला देते वेग पाय टेकून धरणीलालाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलालाझोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी...

Saturday, 24 October 2015

Bandhale mi Bandhale | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant(Born: 4 January 1914, Died: 2000)बांधले मी बांधलेबांधले मी बांधले, इंद्राचे तोरण बांधलेशिंपण घातले, चाफ्याचे शिंपण घातलेउन्हाचे पाटव नेसले, टाकलेवार्‍याचे पैंजण घातले, फेकलेडोळ्यांत काजळ, केवडा, अत्तरलावले, पुसलेहर्षाचे हिंदोळे सोडले, बांधलेमयूर मनाचे रुसले, हासलेहिंदोळे...

Thursday, 22 October 2015

Baal Utare Angani | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant(Born: 4 January 1914, Died: 2000)बाळ उतरे अंगणीबाळ उतरे अंगणी बाळ उतरे अंगणीबाळ उतरे अंगणी, आंबा ढाळतो साऊलीचिमुकल्या पायांखाली सारी मखमल सावळीबाळ उतरे अंगणी, खाली वाकली सायलीहाती बाळाच्या यावीत फुले, फुलांची डहाळीबाळ उतरे...

Wednesday, 21 October 2015

Dara Bandhata Toran | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant(Born: 4 January 1914, Died: 2000)दारा बांधता तोरणदारा बांधता तोरण घर नाचले नाचलेआज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउलेभिंती रंगल्या स्वप्‍नांनी झाल्या गजांच्या कर्दळीदार नटून उभेच, नाही मिटायाची बोलीसूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळीशिंपू पायावरी दंव...

Sunday, 18 October 2015

Kadhi kuthe na bhetanar | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant(Born: 4 January 1914, Died: 2000)कधी कुठे न भेटणारकधी कुठे न भेटणारकधी न काहि बोलणारकधी कधी न अक्षरातमन माझे ओवणारनिखळे कधी अश्रू एकज्यात तुझे बिंब दिसेनिखळे निःश्वास एकज्यात तुझी याद असेपण तिथेच ते...

Tuesday, 6 October 2015

Ithe vedana | Indira Sant | Marathi Kavita

Indira Sant(Born: 4 January 1914, Died: 2000)इथे वेदनाइथे वेदना लालतांबडीइथे बधिरता संगमरवरीइथे उकळते रक्त तापुनीबेहोशी अन येथे काळीदुखणे बसले चिंध्या फाडितगर गर फिरती त्याचे डोळेनसांनसातुनघुमते त्याचे हास्य भयानकउरल्या सुरल्या रक्त कणांतुनसमोर त्याच्या करते नर्तनएक आठवण त्या...

Hey, we've just launched a new custom color Blogger template. You'll like it - https://t.co/quGl87I2PZ
Join Our Newsletter