Friday, 5 October 2012

मऊ मार

साखरेचा खाऊ, ताई रोज खाते
तरीच ती इतकी. गोड गोड गाते
आई मला रोज, घालते ना जेवू?
म्हणूनच तिचा मार सुद्धा मऊ!

__शांता शेळके

No comments:

Post a Comment